फॉलोअर
शुक्रवार, ७ जून, २०२४
पिंपरी चिंचवड शिक्षक भरती २०२४
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत (PCMC Recruitment 2024) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरले जाणारे पद – सहाय्यक शिक्षक
पद संख्या – 103 पदे (PCMC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –12 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे – १८ (वल्लभनगर एस.टी. स्थानकाजवळ)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)